Headlines

मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात महाविकास आघाडीचे सोमवारी कुडाळात आंदोलन

⚡वेंगुर्ला ता.२५-: मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून लोकशाहीचा अंत केला आहे. या मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने सोमवार दि. २७ मार्च रोजी गांधीचौक, कुडाळ येथे सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.

Read More

मडुरा माऊली मंदिर पुलाच्या कामाचे भूमिपूजन

⚡बांदा ता.२५-: मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मडुरा माऊली मंदिर पुलासाठी अनेक उपोषणे, आंदोलन, घेराव केले होते. ग्रामस्थांसह प्रवासी, वाहनचालक, नोकरदार तसेच विद्यार्थ्यांची पावसाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुलासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने ग्रामस्थांच्या लढ्याला यश आल्याचे प्रतिपादन, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. मडुरा…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला अखेर औषध पुरवठा…

सामाजिक संस्थांनी शिक्षणमंत्री केसरकर यांचे मानले आभार ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला अखेर औषध पुरवठा उपलब्ध झाला आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून हा औषध पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. याबाबत संबंधित सामाजिक संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत. गेले काही दिवस कुटीर रुग्णालयात महत्त्वाची औषधे नसल्यामुळे…

Read More

आशा आरोग्य विभागाचा कणा

डॉ. रविंद्र राठोड;देवगड येथे आशा दिन उत्साहात साजरा ! ⚡देवगड ता.२५-: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत देवगड येथे आशा दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलनाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ . रविंद्र राठोड यांच्या हस्ते झाले. या वेळी मार्गदर्शन करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र राठोड म्हणाले की आशा म्हणजे आरोग्य विभागाचा कणा असुन त्या”मान्यताप्राप्त…

Read More

आम.वैभव नाईक यांच्या दीर्घायुष्यासाठी स्वयंभू मंदिरात महारुद्र

ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्यावतीने आयोजन ⚡कणकवली ता.२५-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्यावतीने कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरात आम.वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांच्या हस्ते महारुद्र करण्यात आला.यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुशांत नाईक, पत्नी मयुरी नाईक,युवा…

Read More

योग साधकांकडून १०८ सूर्यनमस्कारांचा उपक्रम

⚡मालवण ता.२४-: मालवण येथील योग ज्योती ग्रुपतर्फे महिला दिन व गुढीपाडवा हिंदू नववर्षाचे औचित्य साधून मामा वरेरकर नाट्यगृह येथे १०८ सूर्यनमस्कार घालण्यात आले. योग प्रशिक्षिका सौ. दीपा वनकुद्रे यांच्या नेतृत्वाखाली ३१ महिला योग साधक सहभागी झाल्या होत्या. यामध्ये लहान मुलींपासून तरुण ते वयस्कर महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये पारंपारिक नऊवारी साडी नेसून महिलांनी १०८ सूर्यनमस्कार…

Read More

10 -12 वी विद्यार्थ्यांसाठी युनिक अकॅडमीचे ‘उन्हाळी स्पर्धा परीक्षा शिबीर

⚡कणकवली ता.२५-: दहावी व बारावी च्या परीक्षा संपल्यावर नेमकं कोणतं करियर निवडायच? काय करायचं? या संभ्रावस्थेत असणारेजिल्ह्यातील विद्यार्थी व पालक यांना विविध स्पर्धा परीक्षांची करियर च्या महत्त्वाच्या टप्प्यावर माहिती करून घेणे अत्यंत गरजेचं आहे . विद्यार्थी कॉलेज ची डिग्री किंवा पदवी पूर्ण करत असतानाच एखाद्या स्पर्धा परीक्षेतून अधिकारी पदावर पोहोचू शकतात,या संदर्भात योग्य माहिती मिळावी…

Read More

सत्यवान रेडकर यांचे कणकवली व मालवण तालुक्यात निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यान

⚡कणकवली ता.२५-: प्रसिद्ध युवा व्याख्याता व सीमाशुल्क अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर यांचे कणकवली व मालवण तालुक्यात ४ ते ६ एप्रिल २०२३ रोजी निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्याने होणार आहेत.स्पर्धा परीक्षा संदर्भात संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात आपल्या व्याख्यानांचे वादळ निर्माण करणारे, शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण करण्यासाठी अविरतपणे शैक्षणिक ज्ञानदान करणारे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र सत्यवान यशवंत रेडकर…

Read More

कासव महोत्सव वायंगणी 2023

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🐢 कासव महोत्सव वायंगणी 2023 🐢 🐢 Turtle Festival Wayangani 2023 🐢 🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢 🟢 शनिवार 25 मार्च व रविवार 26 मार्च 2023 ❇️ श्रीम.के.मंजुलक्ष्मी – जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग ❇️ श्री.सौरभ अग्रवाल – पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग ❇️ श्री.प्रचित नायर – मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग ❇️ श्री.एस.नवकिशोर रेड्डी – उपवनसंरक्षक सावंतवाडी ❇️ श्री.नागेश दप्तरदार –…

Read More

मालवणात व्यापाऱ्याची १० लाखांची फसवणूक

विदेशी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त परताव्याचा आमिषातून प्रकार ⚡मालवण ता.२४-: विदेशी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून जास्त परताव्याचा लाभ मिळण्याच्या आमिषातून मालवण मधील एका व्यापाऱ्यांची सुमारे १० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार मालवण पोलीस स्थानकात दाखल झाली असून फसवणूक व माहिती तंत्रज्ञान एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या…

Read More
You cannot copy content of this page