प्राथमिक शिक्षक समिती दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा 26 रोजी होणार
कणकवली तालुका शाखेचा शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ⚡कणकवली ता.२४-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीचा दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा रविवार २६ मार्च २०२३ रोजी कणकवली तालुकाध्यक्षटोनी म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वा. शिवशक्ती मंगल कार्यालय, कणकवली येथे आयोजित केला आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका सरचिटणीस महेंद्र पवार यांनी…
