Headlines

दिगवळे येथील रांजणवाडी व स्वयंभू मंदिर रस्त्याचे उद्धाटन

जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती ⚡कणकवली ता.०३-: दिगवळे रांजणवाडी या रस्त्याची सर्वच ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली होती. तो 2.5 किमी चा रस्ता शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे डांबरीकरण करण्यात आला या रस्त्याचे उद्धाटन जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याच बरोबर अनेक वर्षे प्रलिंबित असलेला स्वयंभू मंदिर कडे जाणारा 50 मिटर रस्ता तो…

Read More

एक तास राष्ट्रवादी काँग्रेससाठी

फोंडा-कुर्ली येथे अनंत पिळणकर यांच्या उपस्थितीत बैठक ⚡कणकवली ता.०३-: एक तास राष्ट्रवादी काँग्रेससाठी या उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील फोंडाघाट कुर्ली येथे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या उपस्थितीत पिळणकर यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत विद्यमान सरकारचा मनमानी कारभार, राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे ,राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या बाबतीत मानहानी करून खेळाडुंचे मऩोबल खच्चीकरण करण्याची भूमिका,भरमसाठ वाढती महागाई,विरोधी पक्षांना…

Read More

जानकीबाई वैद्यकीय संस्थेत मानधन तत्वावर डॉ.न्यानेश्वर दुर्भाटकर यांना समावेश करून घ्या…

देव्या सूर्याजी; संस्थेचे विश्वस्त डाॅ. मिलिंद खानोलकर यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी… सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणारे डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे निवृत्त झाले असून, सावंतवाडी तालुक्यातील जनतेला यापुढे देखील त्यांची सेवा मिळावी यासाठी राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेत मानधन तत्वावर प्रसूती विभागात समावेश करून घ्यावा. अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी निवेदनाद्वारे संस्थेचे…

Read More

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त

⚡सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त महाविद्यालय म्हणून ओळखले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे .यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये परिसरातील गरजेनुसार 20 टक्के पर्यंत बदल केला जाणार आहे. त्याचबरोबर परीक्षा पद्धती मध्येही बदल केला जाऊ शकतो. यासाठी स्वायत्त महाविद्यालयाच्या माध्यमातून…

Read More

हरवलेली पर्स केली मालकिनीच्या स्वाधीन

वाहतूक पोलीस राजा राणे यांचा प्रामाणिकपणा ⚡सावंतवाडी ता.०३-: येथील शहरातील नगरपालिकेसमोर सापडलेली पर्स मूळ मालकिनीचा शोध घेऊन वाहतूक पोलीस राजा राणे यांनी सदर महिलेला त्यांनी ती पर्स सुपूर्त केली आहे. मयुरी वारंग रा. न्यू खासकीलवाडा असे त्यांचे नाव असून त्यांनी वाहतूक पोलीस राजा राणे यांच्यसह त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्यापासून तिन दिवस जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4, 5 व 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी सकाळी 6.50 वाजता गोवा (दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व केसरी ता.सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे…

Read More

आंबोली पोलीस दुरक्षेत्रातील स्टाफ वाढविण्याची गरज

जिल्ह्याच्या प्रवेशद्वारातील आहे कार्यालय;घाट क्षेत्र असल्याने पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आंबोली,ता.३: अनिल चव्हाण. जिल्ह्यातील प्रवेशद्वार असणाऱ्या आंबोली पोलीस दुरक्षेत्रात पोलीस स्टाफ वाढवण्याची दिवस आवश्यकता आहे.पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेऊन आंबोली दुरक्षेत्रात कर्मचारी वाढवण्याची आवश्यकता आहे. आंबोली पोलीस दुरक्षेत्राचा एरिया मोठा आहे.घाट क्षेत्र आहे. दरदिवशी साधारण ४ ते ५ अपघात असतात. त्याशिवाय वाहन तपासणी तसेच स्थानिक पोलीस…

Read More

आंबोली पोलीस दुरक्षेत्रातील स्टाफ वाढविण्याची गरज

जिल्ह्याच्या प्रवेशद्वारातील आहे कार्यालय;घाट क्षेत्र असल्याने पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आंबोली,ता.३: अनिल चव्हाण. जिल्ह्यातील प्रवेशद्वार असणाऱ्या आंबोली पोलीस दुरक्षेत्रात पोलीस स्टाफ वाढवण्याची दिवस आवश्यकता आहे.पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेऊन आंबोली दुरक्षेत्रात कर्मचारी वाढवण्याची आवश्यकता आहे. आंबोली पोलीस दुरक्षेत्राचा एरिया मोठा आहे.घाट क्षेत्र आहे. दरदिवशी साधारण ४ ते ५ अपघात असतात. त्याशिवाय वाहन तपासणी तसेच स्थानिक पोलीस…

Read More

प्रोत्साहन लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण ४ जून पर्यंत पूर्ण करा

उपनिबंधक मंगेश सांगळे यांचे आवाहन ओरोस ता.०३-: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी ४ जून पर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक मंगेश सांगळे यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य शासनाचे सहकार विभागामार्फत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना…

Read More

वेत्ये बायपास येथील खडीमुळे दुचाकीवरून युवक पडला

ग्रामस्थांनी केले रुग्णालयात दाखल ⚡सावंतवाडी ता.०३-: राष्ट्रीय महामार्ग झाराप पञादेवी वेत्ये बायपास साइड वाॅलच काम चालु असल्याने रस्त्यावर असलेल्या वाळु आणि खडीमुळे आंबेगाव येथील मोटारसायकल वरुन पडुन एक युवक जखमी झाला आहे. वेत्ये गावातील युवकांनी त्याला तात्काळ हाॅस्पिटल मध्ये दाखल केले.

Read More
You cannot copy content of this page