Headlines

भाजपने कोणाला तिकीट द्यायची हा पक्षाचा प्रश्न

घोषणाबाज, टामटुम मंत्र्यांची बाजू घेताना राजन पोकळे, अशोक दळवी यांनी भान राखावे;प्रवक्ते संजू परब यांनी दिले प्रत्युत्तर ⚡सावंतवाडी ता.१२-: राजन तेली हे सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विकासकामांसाठी भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे वक्तव्य करण्यापूर्वी याच भान केसरकर समर्थक माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी ठेवावं. फुकटची वायफळ बडबड…

Read More

बिबट्याने मारली अंगावर उडी

शेतकरी जखमी;चौकुळ येथील धक्कादायक घटना आंबोली,ता.१२: चौकुळ येथील रामचंद्र उर्फ भाऊ जाधव यांच्यावर घराच्या मागे ५० मीटरवर म्हैशी बघायला गेले असताना बिबट्या वाघाने उडी मारली त्यामुळे भाऊ जाधव यांनी उडी मारल्याने डोक्याला जखम झाली. यानंतर आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला.ही घटना काल मंगळवारी रात्री ९ वाजता घडली. चौकुळ येथील रामचंद्र प्रकाश जाधव उर्फ भाऊ जाधव…

Read More

मालवणात २२ व २३ एप्रिलला राज्यस्तरीय चर्चासत्र

मालवण, दि प्रतिनिधीजनवादी साहित्य संस्कृती चळवळ आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने २२ व २३ एप्रिल रोजी मालवण येथे दोन दिवसीय राज्यस्तरिय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात मराठी साहित्यातील अनागर (ग्रामीण) साहित्य, दलित- आदिवासी साहित्य, मुस्लिम साहित्य, स्त्रीवादी साहित्य आणि महानगरी साहित्य…

Read More

ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धेत रेवतळे शाळेचा १००%निकाल

मालवण दि प्रतिनिधीऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत जिल्हा परिषद शाळा रेवतळे मालवणचा निकाल १००% लागला असून इयत्ता चौथी मधील कु लेईशा नारायण पराडकर हिने ८६ गुण मिळवीत रौप्य पदक पटकाविले या परीक्षेत श्रीवर्धन संदीप पारकर (इयत्ता तिसरी , ८e गुण), अवि अमर वाघमारे (इयत्ता दुसरी ,…

Read More

सावंतवाडी पंचायत समितीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या आमदारनिधीतून संगणक प्रदान

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक व कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीमधून प्रशासनाचा कारभार प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी पाच संगणक व पाच प्रिंटर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती श्री अशोक दळवी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी गजानन नाटेकर, माजी पंचायत समिती सदस्य…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रवासातील यशात अध्यात्माचे योगदान

पत्नी सौ.सुहासी चव्हाण यांचे प्रतिपादन बांदा/प्रतिनिधीजीवनात यशस्वी होण्यासाठी कुलदेवतेचा व ग्रामदैवतेचा आशीर्वाद हा महत्वाचा असतो. कुठल्याही क्षेत्रात प्रगती करत असताना अध्यात्म हे खुप गरजेचे आहे. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या यशस्वी राजकीय प्रवासात देखील अध्यात्मचे योगदान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री श्री चव्हाण यांच्या सौभाग्यवती सौ. सुहासी रवींद्र चव्हाण यांनी केले.बांद्याचे माजी सरपंच…

Read More

हवालदार फकरुद्दीन आगा यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

⚡देवगड ता.११-: येथील पोलीस स्थानकात हवालदार पदी सेवा बजावीत असलेले फकरुद्दीन गुलाबसो आगा यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे .या बद्दल देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाने विशेष अभिनंदन केले आहे.फकरुद्दीन आगा यांनी १९९१ साली सावंतवाडी मुख्यालय येथे सेवेस प्रारंभ करून त्यानंतर १९९७ साली देवगड…

Read More

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे रक्त तपासणी शिबिर

⚡कणकवली ता.११-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात मोफत रक्त तपासणी शिबिरापासून करण्यात आली. हिंद लॅब सिंधुदुर्ग व विजयराव नाईक फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत व शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश…

Read More

धक्का मित्रमंडळाचा रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद

महाप्रबंधक अजय अरोरा यांचे गौरउद्गार मालवण दि प्रतिनिधीगेली दोन वर्षे मालवणच्या धक्का मित्रमंडळाने रक्तदान शिबिरे आयोजित करून जी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे ती कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन नागरी संरक्षण संस्था पश्चिम रेल्वेचे अध्यक्ष व वरिष्ठ उपरेल चर्चगेटचे महाप्रबंधक अजय अरोरा यांनी येथे बोलताना केले मालवण येथील धक्का मित्रमंडळातर्फे मामा वरेरकर नाट्यगृहात आज आठवे रक्तदान शिबिर…

Read More

ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये
लीशा कुडतरकरचे सुयश

⚡कणकवली ता.११-: कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल ची विद्यार्थीनी कुमारी लीशा प्रशांत कुडतरकर हिने ब्रेन डेव्हलपमेंट (चवथी) परीक्षेत 100 पैकी 85 गुण मिळवून सुयश पटकावले.याकामी तिला विद्यामंदिर हायस्कूलमधील समस्त शिक्षक वर्ग आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले, लीशा ही प्रसिद्ध विमा आणि आयटीसी उद्योजक प्रशांत कुडतरकर यांची कन्या आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांची नात…

Read More
You cannot copy content of this page