ग्रामस्थांनी केले रुग्णालयात दाखल
⚡सावंतवाडी ता.०३-: राष्ट्रीय महामार्ग झाराप पञादेवी वेत्ये बायपास साइड वाॅलच काम चालु असल्याने रस्त्यावर असलेल्या वाळु आणि खडीमुळे आंबेगाव येथील मोटारसायकल वरुन पडुन एक युवक जखमी झाला आहे. वेत्ये गावातील युवकांनी त्याला तात्काळ हाॅस्पिटल मध्ये दाखल केले.
