जानकीबाई वैद्यकीय संस्थेत मानधन तत्वावर डॉ.न्यानेश्वर दुर्भाटकर यांना समावेश करून घ्या…

देव्या सूर्याजी; संस्थेचे विश्वस्त डाॅ. मिलिंद खानोलकर यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी…

सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणारे डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे निवृत्त झाले असून, सावंतवाडी तालुक्यातील जनतेला यापुढे देखील त्यांची सेवा मिळावी यासाठी राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेत मानधन तत्वावर प्रसूती विभागात समावेश करून घ्यावा. अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी निवेदनाद्वारे संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद खानोलकर यांच्याकडे केले आहे

You cannot copy content of this page