हरवलेली पर्स केली मालकिनीच्या स्वाधीन

वाहतूक पोलीस राजा राणे यांचा प्रामाणिकपणा

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील शहरातील नगरपालिकेसमोर सापडलेली पर्स मूळ मालकिनीचा शोध घेऊन वाहतूक पोलीस राजा राणे यांनी सदर महिलेला त्यांनी ती पर्स सुपूर्त केली आहे. मयुरी वारंग रा. न्यू खासकीलवाडा असे त्यांचे नाव असून त्यांनी वाहतूक पोलीस राजा राणे यांच्यसह त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page