Headlines

अजय गोंदावळेच्या हस्ते “आनंदाचा शिधा” वाटप…

सौ.दिपाली भालेकर यांचीही उपस्थिती… ⚡सावंतवाडी ता.१३-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘ आनंदाचा शिधा ‘ वाटप आज सालईवाडा भागात भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे व माजी नगरसेवीका सौ.दिपाली भालेकर यांच्या पुढाकारातून उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर,विनोद सावंत,अनिल सावंत,पिंटा देसाई, परिक्षीत मांजरेकर, शितल गोंदावळे, आदी उपस्थित होते.

Read More

कणकवली तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी अजित सावंत

उपाध्यक्षपदी अनिकेत उचले, दिगंबर वालावलकर तर सचिवपदी माणिक सावंत ⚡कणकवली ता.१३-: कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अजित सावंत यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या चूरशीच्या निवडणूकीत अजित सावंत हे 31 मते मिळवून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी भगवान लोके यांना 29 मते मिळाली. पत्रकार संघाची अन्य कार्यकारीणी निवड बिनविरोध करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी अनिकेत उचले…

Read More

गावराईत निलेश राणेंच्या उपस्थितीत विकास कामांचा शुभारंभ

शिवसेनेच्या सरपंच सोनल शिरोडकर यांनी वाढविला नारळ सिंधुदुर्गनगरी ता १३भारतीय जनता पक्षाच्या वतीने गावराई गावामध्ये मंजूर असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावराई सरपंच सोनल शिरोडकर यांच्या हस्ते झाला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने गावराई गावामध्ये विविध विकासकामे मंजूर असून या विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी…

Read More

व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न

डॉ शंकर मोडक प्रतिष्ठान बांदा यांचे आयोजन;अनेकांनी घेतला लाभ: ऍड नकुल पार्सेकर होते अध्यक्ष बांदा/प्रतिनिधीयेथील आनंदी मंगल कार्यालयात डॉ. शंकर मोडक प्रतिष्ठान बांदा यांच्यातर्फे एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी अटल प्रतिष्ठान सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. नकुल पार्सेकर होते. शिबिराचा लाभ अनेकांनी घेतला.तर प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून परफेक्ट…

Read More

सावंतवाडी शहरातील स्वच्छतेकडे मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलने दिले निवेदन सावंतवाडी शहरातील स्वच्छतेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या माध्यमातून सावंतवाडीचे मुख्याधिकारी श्री जावडेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी अल्पसंख्यांचे जिल्हा उपाध्यक्ष, इफ्तिकार राजगुरू, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर ,सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष पावतीस फर्नांडिस ,राकेश नेवगी आदी पदाधिकारी उपस्थित होते

Read More

सावंतवाडी उभा बाजार येथे ‘आनंदाचा शिधा ‘ वाटपाचा शुभारंभ

सावंतवाडी ता.१३-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘ आनंदाचा शिधा ‘ उपक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी शहरातील उभा बाजार येथील संजय मुळीक यांच्या रास्त दराच्या धान्य दुकानात करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सावंतवाडी शहर युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित उपस्थित होते.

Read More

कास गावच्या आरोग्यासाठी प्राधान्य

सरपंच प्रवीण पंडित : चौदा वित्त आयोग अंतर्गत उपकेंद्रास औषधे वाटप ⚡बांदा ता.१३-: कोरोना कालावधीत गावातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. भविष्यात कास गावचे आरोग्य जपण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे कास सरपंच प्रवीण पंडित यांनी सांगितले.चौदा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत कास उपकेंद्रास सरपंच प्रवीण पंडित यांच्या उपस्थितीत विविध औषधे वाटप करण्यात…

Read More

टोल माफी दिल्याशिवाय टोल नाका चालू करून दाखवाच

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला इशारा ⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग वाशीयांना पूर्णपणे टोल माफी दिल्याशिवाय ओसरगाव येथील टोल नाका चालू करून दाखवाच. मुळात हा टोल नाका या ठिकाणाहून हलवा अशी आमची मागणी असून जोपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना टोल माफी मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला…

Read More

न्हयखोल येथे आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

⚡दोडामार्ग ता.१३-: शिरवल नदीवर न्हयखोल येथे आंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. अक्षय विष्णू कुलकर्णीकर (वय २०) असे त्याचे नाव असून मूळ राहणार ओल्ड गोवा येथील आहे. तर सध्या मणेरी येथे भाडेतत्त्वावर आई व भावा सोबत राहात होता. तालुक्यातील अन्य दोघेजन त्याच्यासोबत अंगोळीसाठी गेले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.     …

Read More

आठवडा बाजार तलावाकाठीच योग्य…

हाॅकर्स संघटनेच्या बैठकीत राजकीय पदाधिकाऱ्यांचा सुर.. ⚡सावंतवाडी ता.१२-: तलावाकाठीच आठवडा बाजार योग्य आहे असा एकसुर आज पार पडलेल्या हाॅकर्स संघटनेची बैठकीत राजकीय पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. सर्वांनी मते आठवडा बाजार हा तलावा काठीच योग्य आहे अस एकमत झाले.या बैठकीला काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान हाॅकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर,महेश परुळेकर,यांच्या अध्यक्षतेखाली ही…

Read More
You cannot copy content of this page