परुळे ग्रामपंचायतीने केली इलेक्ट्रिक घंटागाडी खरेदी…
ई रिपोर्टवर खरेदी करणारी पहिली ग्रामपंचायत.. ओरोस -केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ती मार्केटिंग पोर्टलवर संत गाडगेबाबा सह विविध उपक्रमात राज्यात चमकलेल्या परुळे बाजार ग्रामपंचायतिने इलेक्ट्रिक घंटागाडी खरेदी केली असून जिल्ह्यात ई रिपोर्टर वर खरेदी करणारी परुळे बाजार ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहेवेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सह विविधक्षेत्रात राज्यात नावलौकिक मिळवलेले…
