डी.सी.ए जिल्हास्तरीय स्पर्धेत शमिका परुळेकर जिल्ह्यात दुसरी

⚡कणकवली ता.२९-: डॉट कॉम असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने घेण्यात आलेल्या डी.सी.ए या जिल्हास्तरीय स्पर्धेत सेंट उर्सुला स्कूलची आठवी मधील विद्यार्थिनी शमिका शिशिर परुळेकर हिने जिल्ह्यात गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
तिने मिळविलेल्या या यशा बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page