⚡कणकवली ता.२९-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेना अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली २९ जून देवयानी आषाढी एकादशी निमित्त श्री लिंग माऊली मंदिर , रस्ता गावठाण वाडी, ओसरगांव कणकवली, सिंधुदुर्ग येथे सोलर लाईटचे लोकार्पण सोहळा करण्यात येणार आला.
या कार्यक्रमाचे आयोजन सुनिल प्रभाकर सोनार,महाराष्ट्र सैनिक दत्ताराम बिडवाडकर, मधू कावळे, रंजित सावंत,समीर तेली व ओसरगांव ग्रामस्थ यांनी केले होते.
