दोडामार्ग संजय गांधी निराधार योजना अध्यक्षपदी सुधीर दळवी
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली शिफारस दोडामार्ग ता.२९-: दोडामार्ग तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांची निवड करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य केलेली व्यक्ती म्हणून दळवी यांची पालकमंत्री यांच्या शिफारीनुसार ही निवड झाली असून सर्वसामान्य जनतेसाठी गेली अनेक वर्षे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा खऱ्या अर्थाने सन्मान झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून…
