Headlines

चोरट्या वाळू वाहतुकीला दोडामार्ग पोलिसांचा दणका

डंपरसह ३६ लाखाचा मुद्देमाल जप्त;वाळू माफियांचे धाबे दणाणले… ⚡दोडामार्ग ता.०७-: वाळू वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना दोडामार्ग पोलीसांनी शनिवारी चांगलाच दणका दिला.येथील बाजारपेठेतून वाहतूक करणाऱ्या एकूण चार डंपर वर कारवाई करत ते जप्त केले.बऱ्याच दिवसांनंतर महसूल विभागाचे काम पोलीसांनी चोख बाजावल्याने नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत असून वाळू माफियांचे धाबे मात्र…

Read More

राजकारणातही “मैत्री” जपणारा युवा कार्यकर्ता…

भाजपा किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत; “ग्लोबल महाराष्ट्र” कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा….!!! ⚡सावंतवाडी ता.०७-: शिवसेना शाखाप्रमुख ते भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस असा राजकीय प्रवास करतांना राजकारणातही मैत्री जपत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा भाजपाचा युवा कार्यकर्ता म्हणजे माजगाव येथील अजय सावंत होय. तालुक्यासह गावात राजकारण करतांना सर्वाशी मैत्रीपुर्ण जोडलेले संबधच त्याला गावच्या ग्रामपंचायतीवर गेली…

Read More

कर्नाटक येथील तरुण आंबोली घाटात दरीत कोसळून ठार

⚡सावंतवाडी ता.०६-: कर्नाटक येथील पर्यटक आंबोली घाटात कोसळल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली कर्नाटक येथून पाच जण गोवा येथे फिरायला आले होते ते पुन्हा माघारी परतत असताना आंबोली घाटात थांबले होते या दरम्यान ही घटना घडली घटनास्थळी आंबोली पोलीस दाखल झाले असेल रेस्क्यू टिमच्या साह्याने मृतदेह जरीतून बाहेर काढण्यात आला आहे. सदरचा व्यक्तीला आंबोली…

Read More

आंबेगाव म्हारकाटवाडी ते मधलीवाडी रस्त्यासाठी दोन कोटी ५२ लाख निधी मंजूर

अवघ्या तीन महिन्यात महेश सारंग यांनी निधी केला उपलब्ध;पालकमंत्री चव्हाण यांनी केले भूमिपूजन ⚡सावंतवाडी ता.०६-: आंबेगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आंबेगाव म्हारकाटेवाडी ते मधलीवाडी रस्ता हा बरीच वर्ष प्रलंबित होता. सदर वाडीवरील लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जिल्हा बँक संचालक महेश जी सारंग यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण चव्हाण यांच्या सहकार्यातून दोन कोटी बावन्न लाख रुपये बजेट असणारा…

Read More

सांगुळवाडी भगवती मंदिराचा ९ पासून जीर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना

वैभववाडी संजय शेळकेसांगुळवाडी गावचे ग्रामदैवत श्री भगवतीदेवी मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा येत्या 9 10 व 11 मे रोजी संपन्न होणार आहे.मंदिराचे कलशारोहण सांगुळवाडी दत्त दरबारचे प .पू. स्वामी विठ्ठल राणे महाराज यांचे यांच्या हस्ते होणार आहे.या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याला मंगळवारी 9 मे रोजी सुरुवात…

Read More

रत्नागिरीतील कोकण सभेत मालवणातील युवकांचा मनसेत प्रवेश…

मालवणात लवकरच पक्षप्रवेशाचा सपाटा – अमित इब्रामपूरकर ⚡मालवण ता.०६-: मालवणातील प्रसिद्ध चिरेखाण व्यावसायीक व उद्योजक कै. विलास गावडे यांचे सुपुत्र युवा उद्योजक कु.प्रितम विलास गावडे यांचा रत्नागिरीत जाहीर सभेत राजसाहेब ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश. सोबत मालवण मधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा देखील मनसे मध्ये जाहीर प्रवेश. मालवणातील चौके येथील प्रसिद्ध चिरेखाण व्यावसायीक व…

Read More

वेरलीच्या जि. प. प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर हिरक महोत्सवात महाराष्ट्राची लोकधाराने रसिक झाले चिंब

⚡मालवण ता.०६-: सुमधुर लोकगीते…. नेत्रदिपक प्रकाश योजना…. आणि लहान मुलांनपासून मोठ्यांपर्यंत रंगमंचावर थिरकणारे पाय त्याला उपस्थितानी टाळ्या शिट्याच्या गजरात दिलेली दाद अशा भारलेल्या वातावरणात गेले दोन दिवस वेरली येथील जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर हिरक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाने उपस्थितांची मने चिंब भिजून गेली. मालवण तालुक्यातील वेरली येथील जि. प. पूर्ण…

Read More

9 ते 21मे एमएचटी-सीईटी परीक्षा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशसाठी ऑनलाईन पध्दतीने जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2023 परीक्षा दि. 9 ते 21 मे 2023 पर्यंत (दि.15 मे 2023 हा एक दिवस वगळून) सकाळी 7.30 ते सायं 6.45 या वेळेत एस.एस.पी.एम.कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली, हरकुळ…

Read More

स्किल, स्केल,स्पीड या त्रिसुत्रीला धरुन युवक चालला

तर भारतामध्ये जगाचे नेत्तृत्व करण्याची ताकद;पालकमंत्री रविंद्र चव्हाण ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: भारत देशाला महाशक्ती बनायचे आहे. हे स्वप्न तत्कालीन माजी राष्ट्रपती स्वर्गिय ए.पी.जे. अब्दूल कलाम यांनी पाहिले. त्याच बरोबर अनेक थोर नेत्यांनीही हे स्वप्न पाहिले आहे. भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न युवापिढीच पूर्ण करु शकते असे स्वातंत्र्यपुर्वीच स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे. युवाशक्तीमध्ये एवढी ताकद आहे. येणाऱ्या काळामध्ये*…

Read More

कणकवली सोनगेवाडी येथे विविध विकासकामे मार्गी

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे प्रयत्न ⚡कणकवली ता.०६-:कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून कणकवली शहरात अनेक विकास कामे झाली आहेत. तसेच सोनगेवाडी येथे विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. यापूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गार्डनचे नूतनीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्याबरोबरच आशिये रोड ते पवार चाळ, आशिये रोड…

Read More
You cannot copy content of this page