Headlines

नांदगाव येथील जागृत देवस्थान
श्री देव कोळंबाची 7मे रोजी जत्रा

⚡कणकवली ता.०६-: कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा श्री देव कळंबा देवाची जत्रोत्सव रविवार 7 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे.जत्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंडप व विद्युत रोषणाई ने नांदगाव कोळंबा नगरी परीसर सजवले गेले आहे. सर्व भक्तांच्या स्वागतासाठी कोळंबा परीसर सज्ज होत आहे.नांदगाव परीसरातील जवळपास असलेल्या गावातील…

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन साजरा

⚡मालवण ता.०६-: कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी वर्ष पूर्ततेच्या पार्श्वभूमीवर आज राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन साजरा करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांच्याहस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रशालेचे शिक्षक पी. के. राणे आणि डी. डी. जाधव यांनी आपल्या मनोगतातून राजर्षी शाहू महाराजांच्या…

Read More

शिवसेना दैनंदिनी २०२३ चे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्याहस्ते

मालवण (प्रतिनिधी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक जी.एस्. परब व साकेत पवार यांनी निर्मिती केलेल्या शिवसेना दैनंदिनी २०२३ चे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते मातोश्री येथे करण्यात आले. या शिवसेना दैनंदिनीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व इतर सर्व शिवसेना नेते, उपनेते, प्रवक्ते, सचिव, खासदार,…

Read More

चिंदर सडेवाडी ब्राम्हणदेव मंदिर येथे ११ रोजी विविध कार्यक्रम

मालवण ता.०६-: चिंदर-सडेवाडी (हडकरवाडी) येथील ब्राह्मणदेव मंदिर येथे दि. ११ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती, तीर्थप्रसाद, दु. १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ७ वा. भजन, दिंडी नृत्य (आचरा), रात्रौ १० वा. चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य…

Read More

हडी शाळा नंबर २ चा शतक महोत्सव कार्यक्रम ९ रोजी

देव नाही देव्हाऱ्यात नाटक होणार सादर मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील हडी येथील जि. प. प्राथमिक शाळा हडी नं. २ जठारवाडा शतकमहोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवार दिनांक ९ मे २०२३ रोजी रात्री १० वाजता दोन अंकी प्रा. मो. दा. देशमुख लिखित आणि संतोष सावंत दिग्दर्शित नाटक “देव नाही देव्हाऱ्यात” सादर केले. जाणार आहे यात कलाकार म्हणून उमेश हडकर,…

Read More

मालवण शहराला दोन वर्षे पोलीस पाटील नाही

तात्काळ पद भरावे;माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांची पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी मालवण दि प्रतिनिधीमालवण शहरास गेली दोन वर्षे पोलीस पाटील नसल्याने शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तरी ही रिक्त पदे तात्काळ भरण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरात डिसेंबर…

Read More

आचरा बौद्धवाडी येथे सात मे रोजी संयुक्त जयंती

⚡मालवण ता.०६-: आचरा बौद्धवाडी येथील बौद्ध विकास मंडळ गाव व मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ७ मे रोजी भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. यात सकाळी ९ वाजता ध्वजवंदन व पूजापाठ, दुपारी ३ वाजता सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते व्यासपीठाचे उदघाटन, ४ वाजता जाहीर सभा…

Read More

मालडी येथे श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार २९ वा वर्धापन दिन १३ मे रोजी

⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील धाकटी मालडी येथील श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार २९ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि. १३ मे २०२३ रोजी श्री भावई देवी मंदिराच्या पटांगणात संपन्न होणार आहे.या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि १३ मे रोजी सकाळी ९ वाजता श्री भावई देवीचा षोडोपचार पुजा व अभिषेक सकाळी १० वाजता…

Read More

डॉ. कुडाळकर हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज स्मृती दिन साजरा

⚡मालवण ता.०६-: मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल आणि प्राथमिक शाळेमध्ये राजर्षी छत्रपती शाहूमहाराज स्मृती शताब्दी वर्ष पूर्तता सोहळा साजरा करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व पूजन करून प्रेरणादायी व लोकाभिमुख कार्यकर्तृत्व असणाऱ्या शाहू महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिक्षक श्री….

Read More

सावंतवाडीत फटाके फोडत राष्ट्रवादीने शरद पवारांच्या निर्णयाचे केले स्वागत

कोकण विभागीय नेत्या अर्चना घारे परब यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.०६-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतल्याबद्दल सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व कोकण विभागाच्या महिला…

Read More
You cannot copy content of this page