गेळे येथील चंद्रभागा बंड २४ पासून बेपत्ता

आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

⚡आंबोली ता.२८-: गेळे गावच्या रहिवाशी श्रीमती. चंद्रभागा (आका ) शंकर बंड या 24 जून 2023 पासून राहत्या घरातून निघून गेल्या आहेत. त्या कोणाला दिसल्यास 8169177706, 8652104489 या मोबाईल नंबरवर करावा असे आव्हान कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page