⚡सावंतवाडी ता.२९-: आषाढी एकादशी निमित्त भाजप युवा नेते तथा विशाल सेवा फाऊंडेशन चे संस्थापक विशाल परब यांनी आज आरवली येथील श्री देव वेतोबा देवाचे दर्शन घेतले.
यावेळी उपस्थित सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page