मनसेचा बांधकाम विभाग कार्यालयास उद्या घेराव
⚡बांदा ता.१६-: सावंतवाडी मतदार संघातील नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी चांगले काम केले असे म्हणणाऱ्या ठेकेदारांची पोलखोल झाली आहे. परिणामी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत व ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांबाबत जाब विचारण्यासाठी मनसे तर्फे सोमवार दि. १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना घेराव घालून जाब…
