Headlines

खाजगी कंपनीला आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यास परवानगी द्या

राजू मसुरकर यांची मागणी:कंपनी शासन निर्देशानुसार सेवा पुरविण्यास तयार सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे एमआरआय मशिनरी तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन एमआरआय मशिनरी पुणे येथील कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड या प्रायव्हेट कंपनीमार्फत स्वखर्चाने अशा मशिनरी या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत लावून दिले जातात. पुणे येथील कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत…

Read More

गिर्यारोहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदोस गडाला दिली भेट

गोनिदा दुर्गवारी दिनाचे साधले औचित्य मालवण (प्रतिनिधी) ‘गोनीदा दुर्गवारी दिना’चे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश नारकर व त्यांचे सहकारी आरोसकर यांनी नांदोस गडाला भेट दिली. शिवकालीन परंपरा लाभलेल्या नांदोस गावासह नांदोस गडाचा इतिहास पर्यटनदृष्ट्या प्रकाशित करणार, असे यावेळी प्रकाश नारकर यांनी सांगितले. यावेळी हेमंत माळकर, कमलेश चव्हाण, भिकाजी अर्जुन गावडे, सुभाष गावडे,…

Read More

ओझर- कातवड रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था

लोकप्रतिनिधीनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधावे: ग्रामस्थांची मागणी ⚡मालवण ता.१७-: मालवण तालुक्यातील ओझर- कातवड रस्ता खड्डेमय बनल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थ दुचाकीस्वारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लोकप्रतिनिधीनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलची कु . खूशी संतोष गवस शिष्यवृत्तीसाठी पात्र…

⚡सावंतवाडी ता.१७-: सेंट्रल इंग्लिश स्कूलची विदयार्थीनी कु . खुशी संतोष गवस ही पूर्व माध्यमिक शिष्यवृतीपरीक्षा २० २२ मध्ये शहरी विभागात ६८. ४५टक्के गुण मिळवून जिल्ह्यात २३ वी व तालुक्यात ६ वी येत शिष्यवृतीसाठी पात्र ठरली आहे . तिला शिक्षिका श्रीम. सिद्धी गोसावी यांनी गणित विषयासाठी विशेष मार्गदर्शन केले . तसेच श्रीम. मारिया पिंटो ,श्रीम. स्मृती…

Read More

बांदा वाफोली रस्त्याची तात्पुरती तरी उपायोजना करा …

अशोक परब ; प्रशासनाकडे मागणी बांदा : प्रतिनिधीबांदा-वाफोली मार्गावरील शंकराचा पुतळा ते पाटकर पुलापर्यंतचा रस्ता वाहतुकीस जीवघेणा ठरला आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच मार्गावर अपघात होऊन एक जण गंभीर झाला असून उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविले. गणेशोत्सव तसेच येथून ये जा करणारे प्रवासी, विद्यार्थी, गावातील रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने निदान तात्पुरत्या…

Read More

पत्रकार निलेश मोरजकर यांचा नट वाचनालयाच्यावतीने सत्कार

पुरस्कार मिळाल्याने उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्याहस्ते केला सन्मान बांदा/प्रतिनिधीयेथील ‘सकाळ’चे बातमीदार तथा नट वाचनालयाचे संचालक निलेश मोरजकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा राष्ट्रीय पातळीवरचा ‘द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड’ प्राप्त झाल्याने नट वाचनालयाच्या वतीने उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. श्री मोरजकर हे गेली २१ वर्षे पत्रकारितेत कार्यरत…

Read More

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिनानिमित्त दोडामार्गात अनेक कार्यक्रम

⚡दोडामार्ग.ता.१७-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस उद्या (ता.18) होत आहे .त्यानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन दीपक केसरकर मित्रमंडळ आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे. दोडामार्ग शिवसेना कार्यालयात उद्या सकाळी दहा वाजता वाढदिवस तारीख करण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी ११ वाजता साटेली भेडशी येथील करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये समूहगीत,वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे…

Read More

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतले बांदेश्वराचे दर्शन..

बांदा ता.१७-:श्री देव बांदेश्वर हे जागृत व भक्तांच्या हाकेला धावून येणारे देवस्थान आहे. मला याची प्रचिती वेळोवेळी आली आहे, त्यामुळे येथे नतमस्तक होण्यासाठी आलो आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. येथील श्री देव बांदेश्वर मंदिराला आज त्यांनी सकाळी भेट देऊन बांदेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या…

Read More

सेवानिवृत्त शिक्षकांनी सामाजिक भान ठेवून नियुक्त्या स्विकारु नयेत:वामन तर्फे

⚡कणकवली ता.१७-: सेवानिवृत्त बांधवांनी सामाजिक भान राखावे. केवळ २०००० रूपये मिळणार म्हणून नियुक्ती स्विकारु नये. विद्यार्थी हीत जोपासावे वाटत असेल तर मोफत सेवा द्यावी. ज्या माध्यमिक-प्राथमिक शिक्षकांनी अर्ज केले आहेत त्यांनी बेकार तरुणांचा विचार करावा . असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरूदास कुसगांवकर यांनी केले आहे. राज्यात डी. एड,…

Read More

नांदगाव येथील गरजू कुटुंबांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणार

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अभिनव उपक्रम ⚡कणकवली ता.१७-: किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नांदगाव येथील आवश्यक कुटुंबांना पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून किशोर मोरजकर यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टने हा अभिनव उपक्रम जाहीर केला आहे. ट्रस्टची निर्मिती करताना ज्यांच्या नावाने ट्रस्ट सुरू केला आहे ते कै. किशोर मोरजकर भजनी…

Read More
You cannot copy content of this page