पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे…
भाई चव्हाण:सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या नियुक्त्या सुरू ⚡कणकवली ता.१७-: शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांसाठी सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर शिक्षक नियुक्त्या देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १४ जुलैला मालवण तालुक्यातील ५ शाळांमध्ये ५ सेवानिवृत्त शिक्षकांच्या नेमणुकीचे आदेश दिले आहेत. या सेवानिवृत्त शिक्षकांना गेल्या…
