उद्याचे मंत्री केसरकर यांच्या वाढ दिनानिमित्त आयोजित आंदोलन स्थगित:अण्णा केसरकर यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.१७-: आमच्या आंदोलनाची दखल घेऊन एसटी महामंडळाने निविदा काढली त्यामुळे उद्या मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बबन साळगावकर यांनी पुकारलेलं आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे जेष्ठ नेते अण्णा केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
