शासन आपल्या दारी हा क्रांती आणणारा उपक्रम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन कुडाळ ता.०६-: ‘शासन आपल्या दारी’ हा क्रांती आणणारा कार्यक्रम असून आजच्या कार्यक्रमामुळे सर्व विक्रम मोडले गेले आहेत, असे प्रतिपादन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुडाळ येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या उद्घटनाप्रसंगी केले. कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन भव्य दिव्य असे करण्यात आले होते….
