सिंधुदुर्गातील भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्या गोव्याच्या खासदारांना शुभेच्छा

⚡दोडामार्ग,ता.१७-:
गोवा राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांची राज्यसभेच्या खासदार पदी बिनविरोध निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी,दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत मळीक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page