दीपक केसरकर यांचा पराभव करणारच
पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना ग्वाही:मातोश्रीवर जात घेतली भेट ⚡सावंतवाडी ता.१५-: येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार दीपक केसरकर यांचा पराभव करून ठाकरे गटाचा आमदार निवडून आणणार अशी ग्वाही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटी दरम्यान दिला. दरम्यान जे गेले ते गेले त्याची परवा फिकीर करू नका तुम्ही कामाला लागा भविष्यात दिवस आपलेच…
