‘उमेद’च्या अधिकाऱ्यांकडून बचत गटांचा उपयोग राजकारणासाठी
कारवाईची मागणी: झरेबांबरमधील आजी माजी सरपंचांचा इशारा ⚡दोडामार्ग,ता.०७-: तालुक्यात उमेद अभियानांतर्गत महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी नेमलेले अधिकारी केवळ शासनाला दाखवण्यासाठी काम करत आहेत.शिवाय त्यांच्याकडून उमेदशी संबंधित बचतगटातील महिलांचा वापरही केवळ राजकारणासाठी,राजकीय लोकांच्या सभा संमेलनाला गर्दी जमवण्यासाठी केला जात आहे. उमेद अभियानाचा मूळ उद्देश महिलांचा आर्थिक, सामाजिक, भावनिक, शैक्षणिक व नेतृत्व विषयक विकास करणे हा आहे;मात्र…
