Headlines

स्थानक सुशोभिकरणावर कोट्यवधीचा खर्चकरण्यापेक्षा लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचा प्रयत्न करा

पुंडलिक दळवींचा पालकमंत्र्यांना टोला:अन्यथा रेल्वे स्थानके सेल्फी पॉईंट बनवा: सावंतवाडी ता.०८-: रेल्वे स्थानके सुशोभीकरण करण्यासाठी कोटयावधीचा निधी खर्च करण्यापेक्षा त्या ठिकाणी जास्तीत जास्त लांब पल्ल्याच्या गाड्या कशा थांबतील यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे अन्यथा सावंतवाडीसह अन्य रेल्वे स्थानके सेल्फी पॉईंट म्हणून जाहीर करावीत असा टोला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी लगावला आहे. या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम…

Read More

वाळके मास्तरांच्या जयंतीनिमित्त सुधीर आडिवरेकरांकडून उपजिल्हा रुग्णालयाला एक्वागार्ड

स्वराज्य संघटना व आजी-माजी व्यायामपटूकडून 60 खुर्च्यांची भेट.. ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी वाळके मास्तर यांच्या आज जयंतीनिमित्त स्वराज्य स्वराज्य संघटना व आजी-माजी व्यायामपटू यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वराज्य संघटनेमार्फत पेशंट व स्टाफ साठी 60 खुर्च्या देण्यात आल्या तसेच माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर यांच्याकडून हॉस्पिटलला एक्वागार्ड मशीन देण्यात आली. त्यांच्या या उपक्रमाचे…

Read More

माठेवाडा मदारी रोड येथील गटाराचे काम करा…

अँड. राबिया शेख आगा: मुख्याधिकारी यांच विविध समस्यांबाबत निवेदनद्वारे वेदले लक्ष. ⚡सावंतवाडी ता.०८-: येथील शहरातील माठेवाडा मदारी रोड वरील मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते तसेच एक प्रसुती रुग्णालय असल्याने तिथून रुग्णांचे नातेवाईकांची य-जा देखील मोठ्या प्रमाणात होत असते सदर भागातील गटार शेजारी रस्ता खचला असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे, तसेच गटारात अडकलेल्या कचरा न…

Read More

रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची संकल्पना

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत:सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक कामाचा झाला शुभारंभ ⚡ओरोस ता.०८-: जिल्ह्यात रेल्वे सुरू होवून ३० वर्षे झाली आहे. ही चांगली सुविधा निर्माण झाली आहे. परंतु या ३० वर्षात केवळ ट्रेन वाढल्या आहेत. परंतु आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. ही उणीव पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून रेल्वे स्थानकांचा…

Read More

दहावी ,बारावीतील यशवंतांचा क्रांतिदिनी गौरव

दीपक केसरकर मित्रमंडळ व मराठी अध्यापक संघातर्फे सावंतवाडीत कार्यक्रम.. ⚡सावंतवाडी ता.०८-:* येथील दीपक केसरकर मित्र मंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अद्याप संघ यांच्या वतीनेव बारावी परीक्षा उज्वल यश प्राप्त केलेल्या प्रत्येक शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा व शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात…

Read More

सेवानिवृत्ती विषयक सुधारित आर्थिक लाभबाबत आदेश निर्गमित होतील

सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.०८-: महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडील शासन परिपत्रक क्र. वेतन – २०२३ / प्र.क्र. १३/सेवा-३ मंत्रालय मुंबई दि. २८/०६/२०२३ नुसार ३० जून अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यापुढील १ जुलैची एक काल्पनिक वेतनवाढ देऊन सेवानिवृत्ती विषयक सर्वप्रकारचे सुधारित आर्थिक लाभ मंजूर करण्याबाबत आदेश केले आहेत.अशी माहिती…

Read More

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्या दोघांना जामिन मंजुर

⚡सावंतवाडी ता.०८-: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आलेली होती,त्यामधील दोघांना आज ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायालयाने जामीन मंजुर केलेला आहे. या कामी ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.

Read More

विद्यार्थ्यांनी मांडले रानभाज्यांचे प्रदर्शन

⚡वेंगुर्ला ता.०८-: अभ्यासाबरोबरच मुलांना रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने प्रि.एम.आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. या प्रदर्शनाला बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी भेट देऊन मुलांना रानभाज्यांविषयी माहिती दिली तसेच रानभाज्यांचे औषधी गुणधर्म सांगितले. या उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी व मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, शिक्षक व विद्यार्थी यांचे…

Read More

ओडीएफप्लस २साठी आडेली ग्रामपंचायतीची निवड

⚡वेंगुर्ला ता.०८-: स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ ओडीएफप्लस २ साठी केंद्रस्तरीय समितीकडून आडेली ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली.

Read More

वेताळ बांबर्डे देऊळवाडी शाळा येथे रानभाज्या प्रदर्शन संपन्न

⚡कुडाळ ता.०८-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथे रानभाज्या प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनातून “पालेभाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी” हा संदेश देण्यात आला. या प्रदर्शनात रानभाज्यांचे विविध प्रकार, त्यांचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे हे विद्यार्थी वर्गाला समजविण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा विद्या बांबर्डेकर, ग्रामपंचायत सदस्या तिवरेकर, शिक्षकवृंद, विद्यार्थी वर्गाचे…

Read More
You cannot copy content of this page