Headlines

मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत बांद्यात विविध कार्यक्रम संपन्न…

बांदा/प्रतिनिधी‘मेरी मिट्टी मेरा देश अभियान’ देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी समारोप अभियान या उपक्रमा अंतर्गत आज बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वज वंदन, शिला फलक अनावरण, वृक्षारोपण, पंचप्रण शपथ कार्यक्रम संपन्न झालेत.आज सकाळी ८ वाजता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तर शिला फलक अनावरण माजी सैनिक गोविंद वराडकर यांच्याहस्ते करण्यात आले. वसुधा वंदन अंतर्गत…

Read More

आठवडा बाजारादिवशी जाग्यावरच कचरा सोडून जाणाऱ्यांना बांदा ग्रामपंचायतीकडून समज

बांदा/प्रतिनिधीसोमवारी बांदा शहराच्या आठवडा बाजारादिवशी परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून सायंकाळच्या वेळी कचरा तेथेच टाकण्यात येत असल्याने आळवाडी मैदानाला बकाल स्वरूप प्राप्त होते. स्थानिक प्रशासनाला कचरा उचलताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने आज सकाळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आठवडा बाजारात जाऊन व्यापाऱ्यांना सक्त सूचना दिल्यात. तसेच सूचनांचे पालन न करणाऱ्या…

Read More

मालवण -बेळणे मार्गावर एसटी -टाटा पीकअप मध्ये अपघात…

११ जण किरकोळ जखमी:दोन्ही वाहनांचे नुकसान मालवण (प्रतिनिधी) मालवण -बेळणे मार्गावरील आडारी ते खैदा या चढाव व उताराच्या रस्त्यावर कणकवलीहुन मालवणच्या दिशेने येणाऱ्या भरधाव एसटी बसने तीव्र उताराच्या वळणावर समोरून येणाऱ्या टाटा पीकअप गाडीला धडक दिल्याने अपघात घडल्याची घटना आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान होऊन बस मधील सात…

Read More

मंगलदास पेडणेकर वगैरे 21 यांचे 15 ऑगस्ट रोजी चे उपोषण स्थगित…

⚡सावंतवाडी ता.१४-: 15 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत तळवडे येथील मंगलदास पेडणेकर, शंकर सावंत, प्रमोद मेस्त्री, दीपक लोके, सत्यवान आंगचेकर, रुपेश सावंत, शिवराम दळवी, विकास गावडे, सुशांत गावडे,यांनी पुकारलेले उपोषण तूर्तास स्थगित ठेवले आहे. प्रशासनाने 90% स्ट्रीटलाईट काम पूर्ण केले असून शिल्लक काम 30/08/2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्ते यांना आज दिल्याने सदरचे उपोषण तूर्तास…

Read More

पुर्वजांनी वृक्ष संवर्धनातून दिलेला मंत्र पुढील पिढीने आचरावा-: दिपक सुर्वे

⚡मालवण ता.१४-: पुर्वजांनी वृक्ष लागवड केली म्हणूनच आपण त्यांची गोड फळे खाऊ शकतो. त्यांचा हा वृक्षसंवर्धनाचा मुलमंत्र पुढील पिढीनेही आचरणात आणल्यास पर्यावरणाचे संवर्धनासाठी दुसरया कुठल्याही गोष्टींची गरज भासणार नाही. असे मत चिंदर प्रभारी सरपंच दिपक सुर्वे यांनी चिंदर येथे व्यक्त केले. मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रमांतर्गत चिंदर ग्रामपंचायत येथे सकाळी ध्वजारोहण आणि शिलाफलकाचे अनावरण कार्यक्रमाचे…

Read More

प्रा.हरी नरके यांच्या अकाली निधनाने समतेच्या चळवळीतील आघाडीचा शिलेदार हरपला-:पी. के. चौकेकर

मालवण दि प्रतिनिधीप्रा.हरी नरके यांच्या अकाली निधनाने समतेच्या चळवळीतील आघाडीचा शिलेदार हरपला आहे असे प्रतिपादन बसपाचे जिल्हा अध्यक्ष पी. के. चौकेकर यांनी येथे बोलताना केले नामवंत साहित्यिक, परिवर्तनवादी विचारवंत महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय नेते प्रा. हरी नरके यांचे नुकतेच निधन झाले. मालवण येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंच, भारतीय बौद्ध महासभा, बहुजन समाज पार्टी, चर्मकार…

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

⚡मालवण ता.१४-: ‘साधना रिसोर्सेस अँड एडवायजरी फाऊंडेशन आचरा’ या संस्थेच्या वतीने ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक गोळ्या व औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी साधना रिसोर्सेस अँड एडवायजरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. सुचेता नाईक यांनी परिचारिका सुवर्णा देऊलकर व चेतना जाधव यांच्या साथीने ओझर…

Read More

वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी साकारले ७६ फुट लांबीचे स्वातंत्र्य सोहळ्याचे चित्र

⚡मालवण ता.१४-: भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा संपूर्ण देशभर साजरा केला जात असून मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य सोहळ्याचे ७६ फुट लांबीचे चित्र बालकलाकारांनी साकारत अनोख्या पद्धतीने सांगता सोहळा साजरा केला. विद्यार्थ्यांनी केवळ दोन तासांमध्ये पूर्ण केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्र राज्यातील एवढ्या लांबीचे चित्र प्रथमच…

Read More

सिंधुदुर्ग बँकेकडून तालुक्यातील ग्रामपंचायतींना क्युआर कोडचे वाटप…

ग्रामपंचायतीने क्युआर कोडसाठी पुढे यावे; संचालक महेश सारंग यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१४-: तालुक्यात एकुण ६३ ग्रामपंचायती असुन प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी क्युआर कोड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अशी माहिती जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी दिली. त्यांच्या ग्रामपंचायत कारिवडेसाठी सरपंच सौ.आरती माळकर यांचेकडे क्यु आर कोड वितरीत करण्यात आला आहे यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,…

Read More

सावंतवाडी आगार सुसज्ज बनवणार…

मंत्री दीपक केसरकर: एसटी स्टँड परिसराची केली पाहणी ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी आगार सुसज्ज बनवण्यात येणार आहे त्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चंन्ने यांच्यासोबत सावंतवाडी आगाराला भेट दिली एसटी महामंडळाचे मुख्य वास्तू विशारद महेश एसटी मंडळाचे विभागीय व्यवस्थापक अभिजीत पाटील अभियंता मीना…

Read More
You cannot copy content of this page