स्वातंत्र्यदिनाचे निमित्ताने वन विभाग सावंतवाडी व गवाणकर कॉलेज यांचे कडून वृक्षारोपण…
⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी वन विभाग व गवाणकर कॉलेज यांचे संयुक्त विध्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नरेंद्र डोंगरावर कोकम, आंबा, जांभूळ, काजू, इ. विविध फळरोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी व गवाणकर कॉलेज चे शिक्षक तसेच 80 विद्यार्थी उपस्थित होते. या वृक्षारोपणा नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी पर्यावरण संवर्धन, जैवविविधता, तसेच…
