सावंतवाडी काँग्रेसकडून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींना आदरांजली..

⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी आर.पी.डी हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याच्या प्रतिमेस पुष्पांजली व आदरांजली वहाण्यात आली .

यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,राष्ट्रीय काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष श्री.विकासभाई सावंत,काँग्रेस नेते ऍड.दिलीप नार्वेकर.शहर अध्यक्ष ऍड. श्री राघवेंद्र नार्वेकर, महिला प्रांतिक सदस्य -विभावरी सुकी, ओबीसी सेल प्रांतिक सदस्य अमिदी मेस्ञी ,ओबीसी सेल तालुकाध्यक्ष- अभय मालवणकर,सेवादल तालुकाध्यक्ष-संजय लाड,संदिप सुकी,भाऊसाहेब देसाई ,बबन डिसोजा,मिनीन गोम्स् ,आरुण नाईक ,कौस्तुभ पेडणेकर,प्रदिप चौगुले,संजय राउळ, माया चिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page