भंडारी मंडळातर्फे प्राचार्य आनंद बांदेकर यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.०२-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.अॅड.आनंद बांदेकर यांची निवड झाल्याबद्दल भंडारी ऐक्यवर्धक मंडळातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर, उपाध्यक्ष रमण वायंगणकर, वृंदा कांबळी, सदस्य सुरेश बोवलेकर, उत्तम वैद्य, आनंद केरकर, जयराम वायंगणकर, गजानन गोलतकर, अंकिता बांदेकर, श्रेया मांजरेकर, कोचरेकर यांच्यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते.
फोटोओळी – भंडारी मंडळातर्फे आनंद बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page