Headlines

देवगड ग्रामसेवक संघटना अध्यक्षपदी मधुरा राणे…

सचिवपदी श्रद्धाआळवे ;सर्व निवडी बिनविरोध ⚡देवगड ता.०१-: देवगड तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्षपदी श्रीम.मधुरा सदाशिव भुजबळ -राणे व सचिव पदी श्रीमती श्रद्धा चेतन वळंजू -आळवे यांची निवड नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध करण्यात येऊन उर्वरित कार्यकरणी पदाधिकारी पदी देखील सर्व महिला ग्रामसेविका याची निवड बिनविरोध करण्यात आली . ग्रामसेवक संघटनेच्या इतिहासात प्रथमच संघटनेच्या अध्यक्ष सचिव पदासह…

Read More

बांदा पोलिसांनी दिल्या स्वच्छ्ता दुतांना घरी जावून शुभेच्छा…

पोलीस निरीक्षक काळे यांचा उपक्रम:ज्येष्ठांचाही केला सन्मान.. बांदा/प्रतिनिधीस्वच्छ भारत अभियानात केवळ स्वच्छता करून न थांबता बांदा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांनी शहरातील स्वच्छता दूत असलेले ग्रामपंचायत कर्मचारी यांचा प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन गुलाबपुष्प देऊन आभार व्यक्त केलेत. तसेच ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ्यांच्या घरी जात त्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्यात. पोलिसांच्या या कृतीने स्वच्छता कर्मचारी…

Read More

आंबोलीत रानटी हत्तींन कडून मोठ्या प्रमाणात नुकसान…

वनविभागाने तात्काळ योग्य ती दखल घेवून कारवाई करावी:सरपंच सावित्री पालेकर यांची मागणी.. ⚡आंबोली ता.०१-: आंबोली येथे गेले चार ते पाच दिवस रानटी हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यांना हुसकावून लावले तरी ते परिसरात पुन्हा येत असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.त्यामुळे वनविभागाने तात्काळ योग्य ती दखल घेवून कारवाई करावी ,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा…

Read More

५ रोजी विश्वकर्मा कौशल सन्मान योजना मेळावा…

केंद्रीयमंत्री राणे यांची उपस्थिती:सहभागी होण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष सावंत यांचे आवाहन ओरोस ता १जिल्ह्यातील बारा बलुतेदार यांच्यासाठी ‘विश्वकर्मा कौशल सन्मान योजना’ मेळावा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 5 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.यावेळी आ. नितेश राणे,…

Read More

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलीस कॉलनी झाली स्वच्छ…

जिल्हा पोलिस अधीक्षक अग्रवाल यांचा उपक्रम:जेष्ठ नागरिक, सफाई कामगार यांचाही केला सत्कार ओरोस ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलामार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात श्रमदानातून स्वच्छता मोहीम आज राबविण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलातील सफाई कर्मचारी तसेच जेष्ठ नागरीक दिनानिमित्त जेष्ठ नागरीकांचा करण्यात आला सत्कार.सप्टेंबर 2023 च्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १…

Read More

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याने राबविली स्वच्छ्ता मोहीम…

ओरोस ता.०१-: सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्यावतीने श्रमदानातून स्वच्छ्ता हा उपक्रम पोलीस ठाणे परिसरात राबविण्यात आला. यावेळी या ठाण्या अंतर्गत सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आले.रविवारी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते 12 वाजता या मुदतीत श्रमदानातून स्वच्छता या अभियान अंतर्गत पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलीस…

Read More

मालवण तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाकडून गणेश भक्तांना सरबत वाटप…

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरात अनंत चतुर्दशी व अकराव्या दिवशी अनेक घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मालवण बंदर जेटी येथे उपस्थित असलेल्या गणेशभक्तांना मालवण तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष सरदार ताजर व सहकारी यांच्या वतीने सरबत वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हा पदाधिकारी बाळू अंधारी, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, पल्लवी तारी, शहर अध्यक्ष…

Read More

मालवण नगरपालिकेच्या महाश्रमदान अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.०१-: केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छता पंधरावडा अंतर्गत येथील नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत आज राबविण्यात आलेल्या महाश्रमदान अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण येथील नगरपालिकेच्या वतीने आज एक तास एक साथ स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता श्रमदान राबवण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात माझी माती माझा देश च्या पंचप्राण शपथ घेऊन करण्यात आली तसेच स्वच्छता ही…

Read More

पशुधनातील वाढत्या लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी कन्यांनी केले लसीकरणाचे चे आयोजन…

⚡कणकवली ता.०१-: कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी गेल्या दोन वर्षापासून आढळून येणाऱ्या लंपीस्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डामरे-तिवरेमध्ये लसीकरणाचे आयोजन केले.हे लसीकरण पशुवैद्य संजय शिरसाट यांनी केले असून त्यामध्ये त्यांना कृषी कन्यांनी मोलाचे सहकार्य केले. हे लसीकरण दि. 28 ऑगस्ट सोमवार या दिवशी घेण्यात आले.लंपी स्कीन आजारावर Goat pox ( 1 मिली डोस )ही…

Read More

मळगावात आजारपणाला कंटाळून महिलेची आत्महत्या…

⚡सावंतवाडी ता.०१-: मळगाव सावलवाडा येथील दीपाली दशरथ हरमलकर 58 महिलेने घरालगत असलेल्या ओहोळात आत्महत्या केली. रविवारी सकाळी घटना उघडकीस आली. आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे महीलेने लिहीलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिला काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ओहोळाच्या दिशेने जात असलेली काही लोकांनी पाहिली होती. काही कामानिमित्त जात…

Read More
You cannot copy content of this page