सिंधू गर्जना ढोल पथकाचा कणकवलीत सत्कार
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून कौतुकाची थाप ⚡कणकवली ता.०१-: कणकवली शहरातील सिंधू गर्जना ढोल पथक नुकतेच दिल्ली वारी करून आले असून, विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ व अन्य कार्यक्रमांसाठी या ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते. या निमित्ताने सिंधुदुर्गाच्या ढोल पथकाचा आवाज दिल्लीत दुमदुमला होता. या पथकाने घेतलेली भरारी कौतुकास्पद असून, हे पथक नुकतेच कणकवलीत माघारी परतले….
