सावंतवाडी शहरात स्वच्छता अभियान उत्स्फूर्त प्रतिसाद…

काँग्रेसचे राघवेंद्र नार्वेकर यांचा ही सहभाग..

⚡सावंतवाडी ता.०१-: स्वच्छता ही सेवा अंतर्गत सावंतवाडी शहरात देखील आज स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आला. यावेळी या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी देखील स्वच्छता अभियान मध्ये सहभाग घेतला होता.

You cannot copy content of this page