गगनबावडा येथे लक्झरी दरडीवर आढळून तीन प्रवासी गंभीर…
जखमीना कोल्हापूर येथे उपचारासाठी केले दाखल:वैभववाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल.. वैभववाडी प्रतिनिधीकरूळ घाटाच्या सुरुवातीला गगनबावडा हद्दीत लक्झरी बस दरडीवर आढळून झालेल्या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबतची माहिती मिळताच गगनबावडा आणि वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर उर्वरित प्रवाशांना…
