मोती तलावात पडलेल्या इसमाची ओळख पटली…

⚡सावंतवाडी ता.३०-: येथील नगरपालिकेसमोर मोती तलावात कोसळलेल्या इसमाची ओळख पटली असून चौकुल मराठीवाडी येथील मधुकर विठ्ठल गावडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

काल रात्री नगरपालिकेसमोर तोल जाऊन मोती तलावात पडल्याचा प्रकार घडला होता. नगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेने शोध मोहीम हाती घेतली होती. मात्र न सापडल्याने आज सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यूदेह मोती तलावात तरंगताना काही नागरिकांना आढळला. त्यानंतर तू तो मृतदेह पोलिसांना तलावत्न बाहेर काढण्यात यश आले.

You cannot copy content of this page