ई- बालभारतीसाठी ज्योती तोरसकर यांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड…
⚡मालवण ता.२९-: मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका सौ. ज्योती रविकिरण बुवा तोरसकर यांची ई- बालभारती साठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळतर्फे निवड करण्यात आली आहे. सौ. तोरसकर या मराठी विषयात नेट व सेट परीक्षा आणि इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या…
