⚡सावंतवाडी ता.२८-: चितारआळीच्या राजाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या माध्यमातून माजी नगरसेवक, सुरेश भोगटे यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान यावेळी त्यांनी शहरातील अन्य गणेश मंडळाचे दर्शन घेतले.
यावेळी बाबू कुडतरकर जितेश वेर्णेकर नाना केरकर साई हवालदार सुरेश भोगटे संतोष मडगावकर राघू चितारी राकेश चितारी परेश मुद्राळे उदय चितारी महेश नर्वेकर देव सुराणा मंदार नार्वेकर प्रकाश पोतनीस राखी वेर्णेकर मंदा चितारी सौ शंकर दास शेखर तेंडुलकर आदी उपस्थित होते.
