Headlines

नगरसेवक देव्या सूर्याजी यांचा वाढदिवस संजू परब यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा…

सावंतवाडी : शिंदे शिवसेनेचे नगरसेवक देव्या सूर्याजी यांचा वाढदिवस शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत परब यांच्या संपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून तसेच पुष्पगुच्छ देऊन देव्या सूर्याजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी नगरसेवक अजय गोंदावळे, झेवियर फर्नांडिस, कॅल्टस फर्नांडिस, हेमंत बांदेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी देव्या सूर्याजी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page