उद्योजक, व्यापारी यांच्यासाठी क्यूआर कोड विषयी मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन
⚡मालवण ता.२८-: मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पर्यटन साप्ताहच्या अंतर्गत दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. महाविद्यालयात उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांच्यासाठी “क्यू आर कोडचा वापर” या विषयावर प्रणित गांधी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आपल्याला केवळ पेमेंट करण्यासाठी QR code चा वापर माहीत असतो. त्या व्यतिरिक्त व्यवसाय वाढीसाठी, ग्राहक…
