⚡वैभववाडी ता.२७ संजय शेळके-: युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देत त्त्यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आज वैभववाडी पंचक्रोशीतील नाधवडे, बांधवाडी, नापणे, कोकिसरे, कुंभवडे, तिथवली, खांबाळे, लोरे व आचिर्णे येथे भेट दिली.
यावेळी त्त्यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, खाबाळे सरपंच गणेश पवार , कोकीसरे विभाग संघटक संदेश सुतार, शिवसेना उपविभाग प्रमुख यशवंत गवाणकर, लोरे नंबर २ सरपंच श्री विलास नावळे , माजी जिल्हापरिषद सदस्या दिव्या पाचकुडे, श्री रुपेश पाचकुडे,लोरे नंबर २ शाखा प्रमुख श्री धाकोजी सुतार , तंटामुक्ती अध्यक्ष श्री अनिल नराम , माजी उपसरपंच श्री नाना रावराणे , वैभववाडी तालुका सोशल मीडिया समन्वयक श्री रविंद्र रावराणे , श्री देऊ मांजलकर ,श्री संतोष शिंदे , सुरेश सुतार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पदाधिकाऱ्यांच्या घरी घेतले गणरायाचे दर्शन…
