राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रियदर्शनी पारकर प्रथम तर योगिता शेटकर द्वितीय
⚡कणकवली ता.३०-: मुंबई एकता कल्चर अकादमी या प्रतिष्ठित संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या काव्य स्पर्धेत महाराष्ट्र आणि परदेशातून सुमारे दोनशे कवींनी सहभाग घेतला. यात फोंडाघाट येथील कवयित्री प्रा प्रियदर्शनी पारकर यांनी प्रथम तर सावंतवाडी येथील कवयित्री योगिता शेटकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.अशी माहिती एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी दिली असून या दोघी कवयित्रींचे…
