Headlines

सावंतवाडी शहरात पालिका प्रशासनाच्या महास्वच्छता अभियानाला मोठा प्रतिसाद…

गांधी जयंतीचे औचित्य;शालेय विद्यार्थ्यांनी देखील उस्फुर्त सहभाग दर्शवला.. ⚡सावंतवाडी ता.०१-: स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गांधी जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार सावंतवाडी शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सामाजिक संस्था, नागरिक याच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी या मोहिमेत उस्फुर्त सहभाग दर्शवला. तर शहरात ठिकठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली यातून…

Read More

हिंदू धर्म विश्व गुरु होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही शिवशौर्य यात्रा…

विवेक कुलकर्णी:शिवरायांच्या शिकवणीचा अभ्यास आणि त्यांचे आचरण प्रत्येकाने करावे… मालवण (प्रतिनिधी) भारतावर होणारी परकीय आक्रमणे परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. यामुळे हिंदूंना स्वतःचे स्वराज्य आणि स्वतःचा राजा मिळाला. आजही देशावर आणि हिंदूंवर अनेक बाजूनी आक्रमणे होत असून हिंदू धर्माचे संरक्षण आणि त्यांचे सामर्थ्य जगासमोर दाखविण्यासाठी तरुणांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्याचे कार्य विश्व…

Read More

मडुरा माऊली मंदिर पुलाचे काम बांधकाम मंत्र्यांच्या प्रयत्नातून..

उपसरपंच बाळू गावडे : मडुऱ्यात फुक्याचे श्रेय कोणी घेऊ नये.. ⚡बांदा ता.०१-: मडुरा-सातार्डा मार्गावर माऊली मंदिर जवळील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाले आहे. यासाठी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजना सावंत, माजी सभापती शर्वाणी गावकर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे गावात येऊन कुणीही आपण पुलाचे काम केले असे…

Read More

जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकमध्ये लवु नाईक द्वितीय…

थ्रो-बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कुलची सुवर्ण कामगिरी ⚡बांदा ता.०१-: तुळसुली येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत थ्रो-बॉल क्रीडा प्रकारात १४ वर्षांखालील वयोगटात मडुरा हायस्कूलने सुवर्ण कामगिरी करताना मुलगे व मुलींचे संघ अजिंक्य ठरले. तसेच १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच बांदा येथे झालेल्या जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षे वयोगटाखालील भालाफेक क्रीडा प्रकारात…

Read More

नट वाचनालय, बांदा संस्थेच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा…

⚡बांदा ता.०१-: नट वाचनालय, बांदा या संस्थेच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माहितीचा अधिकार व कायदेविषयक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अँड संदीप दिगंबर चांदकर हे होते. त्यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या…

Read More

असलदे येथील द्विविजा वृध्दाश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशनने केले अन्नदान

⚡कणकवली ता.०१-: सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्रच्या अध्यक्षा, अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकारी महिलांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रममध्ये जाऊन पितृपक्षा निमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली. अशाप्रकारची आर्थिक मदत दरवर्षी करण्यात येते. यावेळी फाऊंडेशनच्या श्रद्धा पाटील, शांता पाटील, मीलन पाटील, मयुरा भंडारे, मनीषा मिठबावकर, नंदिता ढेकणे , रविकिरण शिरवलकर, अनिल कांबळी ,सिद्धेश…

Read More

उड्डानपुलाचे काम सुरु असल्याने पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी मोठे पाईप टाका…

प्रशांत बांदेकर:महामार्ग विभागाकडे निवेदनद्वारे केली मागणी.. बांदा/प्रतिनिधीबांदा-वाफोली रस्त्यावर कट्टा कॉर्नर येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने नाल्यासाठी घातलेले पाईप हे लहान असल्याने मोठ्या पावसात पाणी तुंबून लगतच्या वस्तीत व दुकानात शिरते. सध्या याठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरु असून महामार्ग विभागाने पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी मोठे पाईप घालावेत अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी केली…

Read More

वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेली स्वच्छता मोहीम स्थगित…

⚡वेंगुर्ले ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हयात हवामान खात्याने कमी दाबाच्या पट्टयामुळे ४८ तासात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे एस आर दळवी फाउंडेशनने सोमवारी २ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेली स्वच्छता मोहीम स्थगित केली आहे. विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि सिता दळवी या दांम्पत्याने स्थापन केलेल्या बहुउद्देशीय अशा राज्यस्तरीय एस आर दळवी फाउंडेशनने राष्ट्रपिता…

Read More

तापसरीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात योग्य उपाय योजना राबवा…

गुरुदास गवंडे: तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०१-: गेले १५ दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून गावागावात अनेक ठिकाणी तापसरीचे रुग्ण आढळत आहे.त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंगू चे रुग्ण आढळले आहेत.आरोग्य यंत्रणा कुठेही हवे तसे काम करताना दिसत नाही. याची आपण गांभीर्याने दखल घेऊन सावंतवाडी तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, डॉक्टर, आरोग्य…

Read More

सावंतवाडी शहरात स्वच्छता अभियान उत्स्फूर्त प्रतिसाद…

काँग्रेसचे राघवेंद्र नार्वेकर यांचा ही सहभाग.. ⚡सावंतवाडी ता.०१-: स्वच्छता ही सेवा अंतर्गत सावंतवाडी शहरात देखील आज स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आला. यावेळी या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी देखील स्वच्छता अभियान मध्ये सहभाग घेतला होता.

Read More
You cannot copy content of this page