⚡सावंतवाडी ता.२८-: वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.विनाय राऊत यांनी दर्शन घेतले.दरम्यान
यावेळी कार्यकर्त्यांकडून राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान यावेळी खासदार राऊत यांनी अन्य गणेश मंडळाचे दर्शन घेतले.
खासदार विनायक राऊत यांनी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन…
