येणारे सर्व सण आनंदात साजरे करा…

सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांचे पोलीस पाटील व ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत आवाहन..

देवगड ता ०१-:
विजयदुर्ग पोलीस स्थानक येथे पोलीस पाटील बैठक तसेच जेष्ठ नागरिक बैठक आगामी होणारे सण उत्सव शांततेत पार पाडण्याबाबत तसेच नवरात्रोत्सव अनुषंगाने सूचना सहा०पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांनी दिल्या
तसेच पुढील मुद्यांवरती चर्चा करून योग्य ती खबरदारी घेण्यास सूचना,
नवरात्री उत्सव अनुषंगाने चर्चा करून योग्य ती खबरदारी घ्यावी
सध्या होत असलेल्या वादळी वारा पाऊस याबाबत आपापल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्यास माहिती देण्यात आली
सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने सूचना
परप्रांतीय तसेच भाडेकरू बाबत सूचना देण्यात आल्या.
व जेष्ठ नागरिक ,पोलीस पाटील यांचा सन्मान करण्यात आला,.

You cannot copy content of this page