शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी…

सावंतवाडी ता.०१-: स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गांधी जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आज देश भरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील स्वच्छता मोहिमेत सहभाग होऊन गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता करण्यात आले.

You cannot copy content of this page