देवगडात पार पडले श्रमदानातून स्वच्छता अभियान

देवगड (प्रतिनिधी)
देवगड पोलीस स्थानक हददीमध्ये ग्रामीण रुग्णालय देवगड व त्याच्या आजूबाजूचा परिसर रविवारी स.१०.०० ते ११.०० वाजता श्रमदानातून स्वच्छता अभियान या कार्यक्रमांतर्गत स्वामी समर्थ मंडळ जामसंडे, स्थानिक नागरीक, होमगार्ड, पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, रिक्षा चालक, निवृत्त कर्मचारी, सरकारी कर्मचारी, विविध मंडळे, नगरसेवक यांच्या सहकार्यातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालय देवगड चा परिसर साफ सफाई करुन स्वच्छ करण्यात आला,

You cannot copy content of this page