कणकवली येथे १४ ऑक्टोंबर रोजी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा
⚡कणकवली ता.१०-: जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम (महाराष्ट्र) चे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा शनिवार १४ ऑक्टोबर २०२३ सकाळी १० पासून विद्यामंदिर हायस्कूल पटांगण, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. स्व-स्वरूप संप्रदाय, जिल्हा सिंधुदूर्ग यांच्यावतीने या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्तानेपादुका व गुरुपूजन…
