शिवसेनेच्या उद्धव ठाकर अल्पसंख्यांक सेलच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड…
आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे;.. ⚡बांदा ता.१०-: शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अल्पसंख्यांक सेलच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते तथा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. अल्पसंख्यांकच्या सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी अकमारुरझा अब्बास अली खान यांची, सावंतवाडी महिला उपतालुका प्रमुखपदी बिस्मिल्ला रियाज खान यांची, तालुका सचिवपदी…
