विशाल परब या माणसामध्ये शक्ती आहे,याला कारण जन्मदाती आई व वडीलांचे संस्कार..

ह.भ.प कीर्तनकार इंदुरीकर महाराज; विशाल परब आपला माणूस त्याला मोठ करा…

कुडाळ ता.०९-: भाजप नेते विशाल परब यां माणसाजवळ कमी वयात शक्ती आहे गरिबाला मदत करणे, जनसमुदाय किर्तनाला गोळा करणे आणि त्याचे योग्य नियोजन करणे साधी गोष्ट नाही. या सर्वामागे जन्मदाती आई आणि योग्य संस्कार करणारे वडील यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे श्री परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यापुढे जिल्ह्यातील शाळा डिजिटल नद्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार सोडा असे आवाहन ह.भ .प कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केले.
तर विशाल परब हा आपला माणूस आहे याला मोठेच केलं पाहिजे. त्यामुळे सर्वांनी या माणसाच्या पाठीमागे उभे रहा असेही ते म्हणाले

You cannot copy content of this page