मंत्री केसरकर मायनिंगचे दलाल…

परशुराम उपरकर; खोट्या प्रतिज्ञापत्रामागे केसरकराचांच हात

⚡सावंतवाडी ता.१०-: मंत्री दिपक केसरकर हे मायनिंगचे दलाल असून ते मायनिंग वाल्यांच्याच घरात राहत आहे. उपवनसंरक्षकांनी हायकोर्टात दाखल केलेले खोटे प्रतिज्ञापत्रामागे मंत्री केसरकर यांचाच हात असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला.

You cannot copy content of this page