मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी हिंमत आवश्यक…
कॅ. आशुतोष आपंडकर: मर्चंट नेव्ही मार्गदर्शन शिबिर संपन्न.. ⚡मालवण ता.११-: मर्चंट नेव्हीमध्ये करियरच्या अनेक संधी असून या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या गावातून बाहेर पडण्याची गरज आहे. विविध देशांमध्ये जाण्याची व मर्चंट नेव्हीमध्ये कर्तृत्व दाखवण्याची हिंमत दाखवावी, असे आवाहन कॅप्टन आशुतोष आपंडकर यांनी येथे बोलताना केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲंड ॲग्रीकल्चर, ट्रेनिंग शीप…
